• बा रायगड  टी-शर्ट | Baa Raigad T-Shirt - Hobbies Stuff

बा रायगड टी-शर्ट | Baa Raigad T-Shirt

Rs. 349.00 Rs. 499.00 SAVE 30%

Quantity

बा रायगड टी-शर्ट | Baa Raigad T-Shirt

आपल्यासाठी घेऊन येत आहोत टी-शर्टस् ची उत्तम आणि वैशिट्यपूर्ण शृंखला... आणि तेही खास टी-शर्ट प्रेमींसाठी.

आमच्या सर्व टी-शर्टस् मध्ये तुम्हाला साधेपणा आणि अनोखेपणाची चटकन जाणीव होईल. आम्हाला असं वाटतं, की आपण जे परिधान करतो ते आपल्या व्यक्तिमत्त्वाच प्रतिबिंब असतं. आपण कोठून आलो, कशावर प्रेम करतो आणि कोण आहोत याचं ते प्रतीक असतं.

अश्याच वेगळ्या विचारांच्या सर्व ट्रेकर, दुर्गप्रेमी, इतिहासप्रेमी आणि मुक्तपणाने सह्याद्रीत वावरणाऱ्या मंडळींसाठी तसेच आपल्या सर्वांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करून आपल्या सर्वांना एकत्र आणणाऱ्या आपल्या जिवाभावाच्या रायगडाला मानाचा मुजरा म्हणून घेऊन येत आहोत "बा रायगड" चा नाविन्यपूर्ण  टी-शर्ट. #baaraigad

Hobbies Stuff आपल्यापर्यंत टी-शर्ट विकत घेतल्यावर घरपोच करेल. आम्ही सर्व ऑर्डर्स Free Shipping देतो. तुम्हाला काही कारणास्तव ऑर्डर परत करावयाची असल्यास त्याची सोय उपलब्ध आहे. कृपया यासाठीच्या सर्व अटी आम्ही Terms and conditions मध्ये नमूद केलेल्या आहेत.

कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे कदाचित आपल्याला ऑर्डर मिळण्यास विलंब होऊ शकतो, त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत. 

छायाचित्रण प्रकाश व्यवस्थेमुळे विविध डिजिटल उपकरणांच्यावर दिसणाऱ्या आणि नैसर्गिक प्रकाश व्यवस्थेमध्ये दिसणाऱ्या टी-शर्टच्या रंगांमध्ये थोड्या प्रमाणात फरक दिसू शकतो.

Product added to your Cart

We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue we'll assume that you understand this. Learn more

Got It