• वक्रतुंड श्लोक टी-शर्ट | Vakratunda Shlok Ganesha T-Shirt 2021 - Hobbies Stuff

वक्रतुंड श्लोक टी-शर्ट | Vakratunda Shlok Ganesha T-Shirt 2021

Rs. 499.00 Rs. 649.00 SAVE 23%

Quantity

वक्रतुंड श्लोक टी-शर्ट | Vakratunda Shlok Ganesha T-Shirt 2021 | Hobbies Stuff

आपला लाडका बाप्पा, त्याच आगमन, त्याची पूजा, त्याची आरती आणि गणपती बाप्पा म्हणल्यावर ओठांवर नकळत आलेला मोरया ...आपल्या मनातला, आपल्याला आपल्या सगळ्यात जवळचा वाटणारा असा आपला बाप्पा आलाय... आपल्याबरोबर असा खास ... आपल्याला भावणारी त्याची सुंदर रूपं आणि त्याच्यात पूर्णपणे तल्लीन झालेले सर्व गणेशभक्त अशी ही जमून येणारी सगळी समीकरणं... अश्या ह्या गणेशोत्सवासाठी टी-शर्ट च्या माध्यामतून घेऊन येत आहोत आपल्या लाडक्या बाप्पाला नव्या देखण्या रुपात !!!

#ShreeGanesha #Ganeshotsav2021 Ganapati T-Shirt

Hobbies Stuff आपल्यापर्यंत टी-शर्ट विकत घेतल्यावर घरपोच करेल. आम्ही सर्व ऑर्डर्स Free Shipping देतो. तुम्हाला काही कारणास्तव ऑर्डर परत करावयाची असल्यास त्याची सोय उपलब्ध आहे. कृपया यासाठीच्या सर्व अटी आम्ही Terms and conditions मध्ये नमूद केलेल्या आहेत.

कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे कदाचित आपल्याला ऑर्डर मिळण्यास विलंब होऊ शकतो, त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत. 

छायाचित्रण प्रकाश व्यवस्थेमुळे विविध डिजिटल उपकरणांच्यावर दिसणाऱ्या आणि नैसर्गिक प्रकाश व्यवस्थेमध्ये दिसणाऱ्या टी-शर्टच्या रंगांमध्ये थोड्या प्रमाणात फरक दिसू शकतो.

Product added to your Cart

We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue we'll assume that you understand this. Learn more

Got It